सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखादे काम होण्यासाठी किंवा करण्यासाठी आवश्यक त्या गोष्टींची उपलब्धता.
उदाहरणे : इथे राहण्याची उत्तम सोय आहे. आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी २१६७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
समानार्थी : तरतूद, व्यवस्था, सोय
स्थापित करा
तजवीज व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tajveej samanarthi shabd in Marathi.