अर्थ : छंदशास्त्रद्वारे प्रतिपादित आठ गणांपैकी एक.
उदाहरणे :
तगणमध्ये पहिले दोन वर्ण गुरू तसेच नंतरचा वर्ण लघु असतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
छंदशास्त्र द्वारा प्रतिपादित आठ गणों में से एक।
तगण में पहले दो वर्ण गुरु तथा बाद वाला वर्ण लघु होता है।तगण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tagan samanarthi shabd in Marathi.