अर्थ : नेहमी तक्रार करणारा.
उदाहरणे :
तक्रारखोर माणसाच्या नादी लागू नये
समानार्थी : तक्रारी, तक्रार्या
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Given to or characterized by argument.
An argumentative discourse.तक्रारखोर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. takraarkhor samanarthi shabd in Marathi.