पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तक्रारकर्ता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : तक्रार करणारी व्यक्ती.

उदाहरणे : खोटी तक्रार केल्यास तक्रारकर्त्यास शिक्षा व्हावयास हवी.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शिकायत करने वाला व्यक्ति।

झूठी शिकायत करने पर शिकायतकर्ता को दंड मिलनी चाहिए।
शिकायतकर्ता, शिकायतकर्त्ता

A person given to excessive complaints and crying and whining.

bellyacher, complainer, crybaby, grumbler, moaner, sniveller, squawker, whiner

तक्रारकर्ता   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : तक्रार करणारा.

उदाहरणे : तक्रारकर्त्या रामदुलार्‍याने आपली तक्रार मागे घेतली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शिकायत करने वाला।

शिकायतकर्ता रामदूलारे ने अपनी शिकायत वापस ले ली है।
शिकायतकर्ता, शिकायतकर्त्ता

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

तक्रारकर्ता व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. takraarakartaa samanarthi shabd in Marathi.