पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तंग शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तंग   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : घोड्याते खोगीर आवळण्याचा चामड्याचा पट्टा.

उदाहरणे : घोडेस्वाराने तंग कसला.

समानार्थी : कसणी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

घोड़ों की जीन कसने की पेटी।

घुड़सवार तंग से घोड़े की जीन कस रहा है।
कसन, तंग

Stable gear consisting of a band around a horse's belly that holds the saddle in place.

cinch, girth

तंग   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : सैल नसलेले.

उदाहरणे : आजकाल तंग कपडे घालण्याची टूम आहे.

समानार्थी : अडस, आवळ, घट्ट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो लंबाई, विस्तार या डील-डौल में कम हो।

आज-कल लोग तंग कपड़े पहनना ही पसंद करते हैं।
कड़ा, कसा, चुस्त, छोटा, तंग, सँकड़ा, सख्त

Of textiles.

A close weave.
Smooth percale with a very tight weave.
close, tight
२. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : तणावयुक्त.

उदाहरणे : दंगलीमुळे अजूनही इथले वातावरण तंग आहे

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

तंग व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tang samanarthi shabd in Marathi.