अर्थ : मिरचीच्या जातीचे, इतर मिरच्यांपेक्षा तिखटपणा कमी असलेले, एक फळ.
उदाहरणे :
आईनी आज ढोबळ्या मिरचीची भाजी केली.
समानार्थी : ढोबळी मिर्ची, भोपळी मिरची, शिमला मिर्ची
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक प्रकार की मिर्च जो सब्जी के रूप में खाई जाती है।
माँ आज शिमला मिर्च की सब्जी बना रही है।Large bell-shaped sweet pepper in green or red or yellow or orange or black varieties.
bell pepperढोबळी मिरची व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhoblee mirchee samanarthi shabd in Marathi.