सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : चालताना दोन्ही पायांत, पायांच्या तळव्यात पडणारे अंतर.
उदाहरणे : तो लांबलांब पावले टाकत चालतो
समानार्थी : टांग, ढेंग, पाऊल
अर्थ : उभे राहिले असता दोन पायांतील(मांड्यांमधील) अंतर.
उदाहरणे : त्याला पहिलवानाने ढेंगांत आवळले
समानार्थी : ढेंग
स्थापित करा
ढांग व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhaang samanarthi shabd in Marathi.