सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एका बाजूला वाकणे.
उदाहरणे : सूर्य पश्चिमेकडे कलला
समानार्थी : कलणे, झुकणे
अर्थ : ध्येय वा नेम यांपासून चुकणे.
उदाहरणे : त्याचा निश्चय कधीच ढळला नाही
समानार्थी : चळणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
निश्चय या विचार पर दृढ़ न रहना।
अर्थ : एखाद्या लोभास बळी पडणे.
उदाहरणे : पैशाची रास पाहून त्याचा संयम ढळला.
समानार्थी : गारठणे, घसरणे
लोभ से प्रवृत्त होना।
अर्थ : अवनति या ह्रास अथवा अंत या समाप्तीच्या दिशेने जाणे.
उदाहरणे : रात्र केव्हा सरली ते कळलेच नाही. राजेसाहेबांचे वय सरले तरी त्यांची रसिकता कमी झाली नाही.
समानार्थी : सरणे
अवनति या ह्रास अथवा अंत या समाप्ति की ओर बढ़ना।
स्थापित करा
ढळणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhalne samanarthi shabd in Marathi.