अर्थ : ठरावीक कार्यपद्धती.
उदाहरणे :
प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगवेगळी असते.
समानार्थी : ढब, तंत्र, तर्हा, धाटणी, पद्धत, पद्धती, रीत, रीतभात, शैली, सरणी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A way of doing something, especially a systematic way. Implies an orderly logical arrangement (usually in steps).
methodअर्थ : वाईट नाद किंवा वर्तन.
उदाहरणे :
तुझे हे ढंग चालवून घेतले जाणार नाहीत
ढंग व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhang samanarthi shabd in Marathi.