पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील डोळ्यासमोरील शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

डोळ्यासमोरील   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : डोळ्यासमोर होणारा.

उदाहरणे : शिक्षकांने विद्यार्थ्याला प्रत्यक्ष घडलेल्या घटनेवर निबंध लिहायला सांगितला.
ही घटना माझ्या डोळ्यासमोरील आहे.

समानार्थी : डोळ्यादेखतचा, प्रत्यक्ष


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आँखों के सामने वाला।

शिक्षक ने छात्रों को प्रत्यक्ष घटना पर आधारित एक निबंध लिखने को कहा।
अन्वक्ष, अपरोक्ष, नयनगोचर, प्रत्यक्ष, समक्ष, साक्षात, साक्षात्

Clearly revealed to the mind or the senses or judgment.

The effects of the drought are apparent to anyone who sees the parched fields.
Evident hostility.
Manifest disapproval.
Patent advantages.
Made his meaning plain.
It is plain that he is no reactionary.
In plain view.
A palpable lie.
apparent, evident, manifest, palpable, patent, plain, unmistakable

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

डोळ्यासमोरील व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dolyaasamoreel samanarthi shabd in Marathi.