सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : रंग,रूप वगैरे जाणण्याचे इंद्रिय.
उदाहरणे : नृत्यात डोळे हे भावाभिव्यक्तीचे महत्त्वाचे साधन आहे
समानार्थी : अक्ष, अक्षी, आंख, चक्षू, नयन, नेत्र, लोचन
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह इंद्रिय जिससे प्राणियों को रूप, वर्ण, विस्तार तथा आकार का ज्ञान होता है।
The organ of sight.
अर्थ : बटाटा ऊस, नारळ इत्यादींस मोड फुटण्याची जागा.
उदाहरणे : बटाट्याला खूप डोळे आले आहे.
समानार्थी : अंकुर
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
बीज आदि में वह स्थान जहाँ से अंकुर निकलता है।
अर्थ : जाते इत्यादीचे भोक ज्यामधून दळण्यासाठी धान्य टाकले जाते.
उदाहरणे : ह्या जात्याचा डोळा खूप रूंद आहे.
समानार्थी : तोंड
चक्की आदि का वह छेद जिसमें पीसने के लिए अनाज डालते हैं।
स्थापित करा
डोळा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dolaa samanarthi shabd in Marathi.