सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : डोलविण्याचे काम दुसर्याकडून करविणे.
उदाहरणे : मांत्रिक रोग्याला मंत्राच्या शक्तीने डोलवितो.
समानार्थी : डोलवणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
झुमाने का काम दूसरे से कराना।
अर्थ : एखाद्यास डोलण्यास प्रवृत्त करणे.
उदाहरणे : त्याच्या तालबद्ध गाण्याने सर्वांना डोलविले.
स्थापित करा
डोलविणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dolvine samanarthi shabd in Marathi.