अर्थ : एकदा एका बाजूला आणि मग दुसर्या बाजूला तोल जाईल असे हलणे.
उदाहरणे :
वार्याच्या झुळुकीबरोबर रोपे डुलतात
चालताना हत्ती झुलतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अपने स्थान पर कुछ इधर-उधर होना।
हवा में पत्ते हिल रहे हैं।अर्थ : वार्यावर इकडे-तिकडे हलणे.
उदाहरणे :
हरवीगार पिके वार्यावर डोलत होती.
समानार्थी : डुलणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
बार-बार आगे-पीछे, ऊपर-नीचे या इधर-उधर होना।
हरी-भरी फसलें हवा में लहरा रही हैं।To extend, wave or float outward, as if in the wind.
Their manes streamed like stiff black pennants in the wind.डोलणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dolne samanarthi shabd in Marathi.