सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्या पात्रातून द्रव पदार्थ हलवून बाहेर सांडणे.
उदाहरणे : मुलाने पेल्यातील दूध डचमळविला.
समानार्थी : डचमळवणे, डचमळविणे, डुचमळविणे, हिंदळवणे, हिंदळविणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
किसी पात्र के द्रव पदार्थ को हिलाकर बाहर गिराना।
Cause or allow (a liquid substance) to run or flow from a container.
स्थापित करा
डुचमळवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. duchamalvane samanarthi shabd in Marathi.