सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : बांबूच्या पातळ कामट्यांनी तयार केलेले खोलगट गोलाकार पात्र.
उदाहरणे : हा टोपला आंब्यांनी भरलेला आहे.
समानार्थी : टोपला, डाल, पाटी, हारा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
बाँस या पतली टहनियों का बना हुआ गोल और गहरा पात्र।
अर्थ : गवत इत्यादि पासून तयार केलेले पात्र.
उदाहरणे : डालग्यात फळे ठेवली आहेत.
समानार्थी : डाल, हारा
मूँज आदि से बिना हुआ एक प्रकार का पात्र।
स्थापित करा
डालगे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. daalge samanarthi shabd in Marathi.