अर्थ : विंचू, गांधीलमाशी इत्यादींनी नांगीने टोचून तीव्र वेदना देणे.
उदाहरणे :
गणूला विंचू चावला.
समानार्थी : चावणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : साप, विंचू इत्यादींनी दंश करून शरीरात विष सोडणे.
उदाहरणे :
काल त्याला साप चावला
इतर भाषांमध्ये अनुवाद :
डसणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dasne samanarthi shabd in Marathi.