अर्थ : तांबे, पितळ, खापर इत्यादींच्या डेरेदार भांड्यावर तबल्याप्रमाणे कातडे मढवून केलेले तबला ह्या वाद्यापैकी एक वाद्य.
उदाहरणे :
डग्याची शाई उडाली आहे
समानार्थी : बाह्या
इतर भाषांमध्ये अनुवाद :
डग्गा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. daggaa samanarthi shabd in Marathi.