अर्थ : हाताने ढकलून चालावयाची गाडी.
उदाहरणे :
आम्ही हातगाडीवर सामान घेऊन आलो
समानार्थी : हातगाडी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह छोटी गाड़ी जिस पर चीजें रखकर ठेलते या धकेलते हुए एक स्थान से दूसरे स्थान पर ले जाते हैं।
वह ठेले पर आम बेच रहा है।अर्थ : हलवता येण्याजोगे तात्पुरते लाकडी फळ्यांचे केलेले पानपट्टीचे दुकान.
उदाहरणे :
गंगाराम पानाच्या ठेल्यावर उभा होता
ठेला व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. thelaa samanarthi shabd in Marathi.