सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : दाब टाकून एखादी गोष्ट तुटेल, चिरडेल असे करणे.
उदाहरणे : चहात टाकायला तिने आले ठेचले.
समानार्थी : चेचणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
हल्का धक्का या आघात लगाना।
Beat with or as if with a hammer.
अर्थ : वारंवार दाब देऊन चुरडणे.
उदाहरणे : पायाखाली मुंगी चिरडली.
समानार्थी : चिरडणे, चुरडणे, चेंदरणे, चेचणे
बार-बार ऐसा दाब डालना कि दाब के नीचे की वस्तु विकृत हो जाय।
To compress with violence, out of natural shape or condition.
स्थापित करा
ठेचणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. thechne samanarthi shabd in Marathi.