अर्थ : विशिष्ट रक्कम घेऊन, एखादे काम पूर्ण करण्याची घेतलेली जबाबदारी.
उदाहरणे :
रस्ता बांधण्याचा ठेका मिळाल्यामुळे राम आनंदात होता
इतर भाषांमध्ये अनुवाद :
कुछ धन आदि के बदले में किसी का कोई काम पूरा करने या कराने का लिया गया जिम्मा।
उसे सड़क बनवाने का ठेका मिला।A binding agreement between two or more persons that is enforceable by law.
contractअर्थ : विवक्षत तालाच्या एका आवर्तनाचे तबल्यावर वा पखवाजावर काढलेले बोल.
उदाहरणे :
तबलजी एखाद्या विशिष्ट ठेक्यासाठी हातोडीने ठाकठोक करताना दिसला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
तबला या ढोल बजाने की क्रिया का वह प्रकार जिसमें केवल ताल दिया जाता है।
तबलची रह-रह कर ठेका दे रहा था।ठेका व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. thekaa samanarthi shabd in Marathi.