अर्थ : सोन्याच्या टिकल्यांचा किंवा पेट्यांचा काळे मणी लावलेला गळ्यांत घालायचा दागिना.
उदाहरणे :
इरकळी लुगडे, कानात बुगडी आणि गळ्यात ठुशी घालून ती मंचावर आली.
ठुशी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. thushee samanarthi shabd in Marathi.