पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ठीक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ठीक   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : चांगला व वाईट यांच्या मधला.

उदाहरणे : ह्या पुस्तकाचा दर्जा सामान्य आहे

समानार्थी : बरा, मध्यम, साधारण, सामान्य


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसमें कोई विशेषता न हो या अच्छे से कुछ हल्के दरज़े का।

यह सामान्य साड़ी है।
यह कामचालाऊ सरकार अधिक दिन तक नहीं टिकने वाली है।
खिलाड़ियों के औसत प्रदर्शन से दर्शक अप्रसन्न थे।
अदिव्य, अभ्युचित, अयथापूर्व, अरबीला, अविशिष्ट, अविशेष, आम, इतर, औसत, कामचलाऊ, मध्यम, मामूली, साधारण, सामान्य
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : चुकीचे नाही असे.

उदाहरणे : तुझे बोलणे योग्य आहे

समानार्थी : बरोबर, योग्य, रास्त, वाजवी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

ठीक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. theek samanarthi shabd in Marathi.