अर्थ : एखाद्या वस्तू किंवा जागेवर उमटलेली वा उमटवलेली खूण.
उदाहरणे :
रानात वाघाच्या पावलांचे ठसे बघताच आम्ही परतलो
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A concavity in a surface produced by pressing.
He left the impression of his fingers in the soft mud.अर्थ : एका प्रकारची वस्तू बनवण्यासाठी केलेली विवक्षित घडण.
उदाहरणे :
त्याने साच्यात माती घालून विटा तयार केल्या
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : ज्यावर वेल, फूले इत्यादी कोरलेले असतात लाकडी वा धातूचा तुकडा जे कापड इत्यादीवर दाबले असता ठसा उमटतो.
उदाहरणे :
ह्या ठशाला लाल रंगात बुडवून कापडावर ठेव.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A block or die used to imprint a mark or design.
stampठसा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. thasaa samanarthi shabd in Marathi.