पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ठरवणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ठरवणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : मुलगी वा मुलगा पसंत करून विवाह निश्चित करणे.

उदाहरणे : आई-वडिलांनी माझ्यासाठी राजापूरची मुलगी ठरवली.

समानार्थी : ठरविणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लड़की आदि को पसंद करके विवाह के लिए वचनबद्ध करना।

मुन्ना के लिए माँ ने बंगलौर में एक लड़की रोकी है।
रोकना

Give to in marriage.

affiance, betroth, engage, plight
२. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : एखादी गोष्ट निर्धारित करणे वा ठरवणे.

उदाहरणे : आम्ही आमची उन्हाळी सहल महाबळेश्वरला ठरवली.

समानार्थी : ठरविणे निर्धारित करणे, नक्की करणे, निश्चित करणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नियत करना।

उसने दो बजे आने के लिए कहा था।
हमने शर्त में सौ रुपए बदे।
कहना, बदना, बोलना

Set or place definitely.

Let's fix the date for the party!.
fix
३. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : (मनाशी) एखादी गोष्ट निश्चित करणे.

उदाहरणे : मी ठरवलंय की आजपासून मी त्याला कधीही भेटणार नाही.

समानार्थी : पक्के करणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

( मन में ) ठहराना या पक्का करना।

मैंने ठान लिया है कि आज के बाद मैं उससे कभी नहीं मिलूँगी।
ठानना
४. क्रियापद / क्रियावाचक / पूर्णतावाचक

अर्थ : एखादी गोष्ट किंवा कार्य इत्यादींच्या उपयोगितेवर विचार करून ती योग्य असल्याचे निश्चित करणे.

उदाहरणे : श्यामने गरीब विद्यार्थ्यांना शिकविण्याचे ठरविले.

समानार्थी : ठरविणे, निर्णय घेणे

५. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : निर्धारित करणे.

उदाहरणे : त्याने भेटण्याची वेळ ठरविली.

समानार्थी : ठरविणे, नियत करणे, निर्धारित करणे, निश्चित करणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

* निर्धारित करना।

मिलने का समय निर्धारित करें।
कायम करना, ठहराना, तय करना, नियत करना, निर्धारित करना, निश्चित करना, सुनिश्चित करना

Make arrangements for.

Can you arrange a meeting with the President?.
arrange, fix up
६. क्रियापद / इच्छादर्शक
    क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखाद्याविषयी जोर देऊन बोलणे.

उदाहरणे : त्याने मला खोटे ठरविले.

समानार्थी : घोषित करणे, ठरविणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी के बारे में ज़ोर देकर कहना।

उसने मुझे झूठा ठहराया।
करार देना, क़रार देना, घोषित करना, ठहराना

ठरवणे   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखादी गोष्ट निश्चित करण्याची क्रिया.

उदाहरणे : चौदा डिसेंबरला कविसंमेलन करायचे ठरविले आहे.

समानार्थी : ठरविणे

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

ठरवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tharvane samanarthi shabd in Marathi.