पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ठग शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ठग   नाम

१. नाम / समूह

अर्थ : स्वतःच्या उपजीविकेसाठी लोकांना लुबाडणारी एक जात.

उदाहरणे : ठगांच्या विरुद्ध कंपनी सरकारने पलटणी रवाना केल्या.
ठगांचे अस्तित्व आता लुप्त होत चालले आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक जाति जो ठगने का काम करती है।

ठग का अस्तित्व लुप्तप्राय हो गया है।
ठग, ठग जाति
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : उपजीविकेसाठी लोकांना लुबाडणार्‍या जातीतील एक व्यक्ती.

उदाहरणे : गावकर्‍यांनी ठगाला पकडून चोप दिला

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

ठग व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. thag samanarthi shabd in Marathi.