पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ठक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ठक   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : फसवून लुबाडणारी व्यक्ती.

उदाहरणे : त्याच्यासारखा ठक मी पाहिला नाही.

समानार्थी : लफंगा, लुच्चा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जो छल और धूर्तता से दूसरों का माल ले लेता हो।

मोहन बहुत बड़ा ठग है उससे बचकर रहना।
ठग, ढास, प्रतारक, प्रवंचक, प्रवञ्चक

Someone who commits crimes for profit (especially one who obtains money by fraud or extortion).

racketeer
२. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : मध्यम आकाराच्या चिमणीएवढा, डोके, पाठ, पंख व छाती काळा असलेला एक पक्षी.

उदाहरणे : कृष्ण थिरथिरा ह्या पक्ष्याच्या मादीच्या वरील भागाचा रंग पिवळसर तपकिरी असून डोळ्याभोवती पिवळसर कडे असते..

समानार्थी : कृष्ण थिरथिरा, खीटकिरा, बलांड


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार की छोटी चिड़िया।

थरथर-कँपनी बैठने पर थरथर काँपती हुई प्रतीत होती है।
थरथर-कँपनी, थरथर-कंपनी, थरथरकँपनी, थरथरकंपनी, थिरथिर-कँपानी, थिरथिर-कंपानी, थिरथिरकँपानी, थिरथिरकंपानी

ठक   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : एखाद्याची फसवणूक करणारा.

उदाहरणे : त्या लबाड मनुष्याने मला हातोहात बनवले.

समानार्थी : अर्क, ठकबाज, ठकसेन, धूर्त, फसव्या, भामटा, लफंगा, लबाड, लुच्चा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

ठक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. thak samanarthi shabd in Marathi.