पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील टोमणा मारणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

टोमणा मारणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / कृतिवाचक

अर्थ : एखाद्यावर आपल्या व्यंगयुक्त गोष्टींनी आघात करणे.

उदाहरणे : परीक्षेत चांगले गुण न मिळाल्याने सर्वजण रितूला टोमणे मारत आहेत.

समानार्थी : टोला मारणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी को अपनी व्यंगपूर्ण बातों से मर्माहत करना।

परीक्षा में अच्छा परिणाम न मिलने के कारण सभी रितु पर कटाक्ष कर रहे थे।
कटाक्ष करना, फबती कसना, व्यंगोक्ति करना
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : अप्रत्यक्षरित्या एखाद्यास ऐकविण्यासाठी जोराने एखादी व्यंगात्मक गोष्ट बोलण्याची क्रिया.

उदाहरणे : त्याची टोमणे मारण्याची सवय काही जात नाही.

समानार्थी : कोपरखळी मारणे, टोला मारणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

परोक्ष रूप से किसी को सुनाने के लिए जोर से कोई व्यंग्यपूर्ण बात कहने की क्रिया।

वह अपने व्यंग्य करने की आदत से बाज नहीं आती।
आवाज़ा-कशी, आवाजा-कशी, ताना देना, ताना मारना, व्यंग करना, व्यंग्य करना, हँसी उड़ाना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

टोमणा मारणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tomnaa maarne samanarthi shabd in Marathi.