सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एक प्रकारचे शिरस्त्राण.
उदाहरणे : टोपी घातल्यास डोक्याला ऊन लागत नाही
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
सिर पर पहना जाने वाला एक परिधान जिससे सिर ढका रहता है।
A tight-fitting headdress.
अर्थ : लहान मुलांची बंदाची कानटोपी.
उदाहरणे : बाळाला टोपडे बांधल्यावाचून बाहेर नेऊ नकोस.
समानार्थी : टोपडे
स्थापित करा
टोपी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. topee samanarthi shabd in Marathi.