सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : बांबूच्या पातळ काड्यांनी बनलेले पात्र.
उदाहरणे : रामने टोपलीत आंबे रचून ठेवले होते.
समानार्थी : कुंडा, टोपले
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
बाँस या पतली टहनियों का बना हुआ छोटा,गोल और गहरा बरतन।
A container that is usually woven and has handles.
अर्थ : बांबूची, वेताची झाकण असलेली, लहान वाटोळी टोपली.
उदाहरणे : गारूड्याने पेटार्यात साप ठेवला होता
समानार्थी : पेटारा
बाँस आदि की पट्टियों से बना हुआ एक ढक्कनदार पात्र।
A basket usually with a cover.
स्थापित करा
टोपली व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. toplee samanarthi shabd in Marathi.