पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील टेकवणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

टेकवणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखादी वस्तू दुसरीच्या आधारे ठेवणे.

उदाहरणे : त्याने काच भींतीला टेकवला.

समानार्थी : टेकणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी के सहारे स्थित करना।

चपरासी ने श्यामपट्ट को तिपाई से टिकाया।
अड़ाना, अराना, उठँगाना, उठंगाना, उढ़काना, उढ़ुकाना, टिकाना, टेकना, टेकाना, ठहराना

Put something in a resting position, as for support or steadying.

Rest your head on my shoulder.
rest

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

टेकवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tekvane samanarthi shabd in Marathi.