सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : काठीच्या टोकास चिंध्या गुंडाळून केलेली दिवटी.
उदाहरणे : मशालींच्या उजेडात त्याचा चेहरा दिसत होता
समानार्थी : टेंभा, पलिता, मशाल, हिलाल
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
डंडे में चिथड़े लपेट कर बनाई हुई जलाने की बहुत मोटी बत्ती जिसे हाथ में लेकर चलते हैं।
अर्थ : बिनकाचेची रॉकेलची चिमणी.
उदाहरणे : वीज गेली होती म्हणून तिला टेंब्याच्या उजेडात काम करावे लागले.
स्थापित करा
टेंबा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tembaa samanarthi shabd in Marathi.