अर्थ : झाडापासून मिळणारा एक रासायनिक पदार्थ.
उदाहरणे :
टॅनिनचा उपयोग कातडे कमावण्यासाठी तसेच औषधांत होतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पौधे से मिलने वाला एक रासायनिक पदार्थ।
टैनिन का उपयोग चमड़ा कमाने तथा दवाइयों में होता है।Any of various complex phenolic substances of plant origin. Used in tanning and in medicine.
tannic acid, tanninटॅनिन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tanin samanarthi shabd in Marathi.