अर्थ : शेवटपर्यंत चांगल्या तर्हेने टिकून राहणे.
उदाहरणे :
माझे हे घड्याळ बरीच वर्षे चालले.
या कामात माझा टिकाव लागणार नाही.
समानार्थी : चालणे, टिकणे, निभाव लागणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
टिकाव लागणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tikaav laagne samanarthi shabd in Marathi.