अर्थ : कबुतराच्या आकाराचा, शेपटी आणि पंखांचा रंग सुरेख निळा असलेला एक पक्षी.
उदाहरणे :
नीळकंठ बसला असता त्याचा पिसार गडद व मंद वाटतो.
समानार्थी : चाश, चास, टटास, टास, टासल्या, तास, नीळकंठ
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक प्रकार की चिड़िया जिसका गला और पंख नीले होते हैं।
दशहरे के दिन नीलकंठ देखना शुभ माना जाता है।टाश्या व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. taashyaa samanarthi shabd in Marathi.