अर्थ : कागद इत्यादी एकत्र ठेवण्यासाठीची बिन नेढ्याची व माथे असलेली लहान सुई.
उदाहरणे :
त्या कागदांना लावलेली टाचणी माझ्या बोटात घुसली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
टाचणी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. taachnee samanarthi shabd in Marathi.