सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : विहिरीपेक्षा कमी खोल, कातळात खोदलेला पाणी साठविण्याचा खड्डा.
उदाहरणे : गडावर ठिकठिकाणी पाण्यासाठी टाकी खोदली आहेत.
समानार्थी : टांकी, टांके, टाकी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
+जल संचयन हेतु चट्टान को खोदकर बनाया हुआ कुएँ से कम गहरा गड्ढा।
स्थापित करा
टाके व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. taake samanarthi shabd in Marathi.