अर्थ : दगड किंवा धातूचा तुकडा तोडण्याचे पोलादी हत्यार.
उदाहरणे :
मजूर छिन्नीने दगड तासत होते
इतर भाषांमध्ये अनुवाद :
An edge tool with a flat steel blade with a cutting edge.
chiselअर्थ : दगडचुन्याने बांधलेला पाण्याचा कृत्रिम साठा.
उदाहरणे :
ही टाकी स्वच्छ आहे
अर्थ : द्रवरूप किंवा वायुरूप पदार्थ साठविण्याचे झाकण असलेले पात्र.
उदाहरणे :
टाकीत पाणी भरून ठेव कारण उद्या पाणी येणार नाही.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखाद्या वाहनात इंधन इत्यादि भरलेले धातूचे पात्र.
उदाहरणे :
मोटारीच्या टाकीत एक छिद्र पडले आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
टाकी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. taakee samanarthi shabd in Marathi.