सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एक प्रकारचे रेशमी जाड कापड.
उदाहरणे : भागलपुरा येथील टसर प्रसिद्ध आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
एक प्रकार का कड़ा और मोटा रेशम।
Oriental moth that produces brownish silk.
अर्थ : एक प्रकारचे कडक व जाड रेशमी कापड.
उदाहरणे : टसर नावाच्या रेशमापासून टसर तयार केले जाते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
एक प्रकार का रेशमी, कड़ा और मोटा कपड़ा।
स्थापित करा
टसर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tasar samanarthi shabd in Marathi.