सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ताजेपणाचा भाव.
उदाहरणे : आज खूप दिवसांनी तिच्या चेहर्यावर टवटवी दिसत होती. उपासमारीच्या या तीव्र तडाख्यानं सगळ्यांचीच रया गेली होती.
समानार्थी : कळा, कांती, तजेला, रया
स्थापित करा
टवटवी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tavtavee samanarthi shabd in Marathi.