पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील टर्बाईन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

टर्बाईन   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : वाहत्या पाण्याने, वार्‍याने किंवा वाफेने फिरणारे मोठे चक्रीय यंत्र किंवा पंखा.

उदाहरणे : वीज निर्माण करण्याच्या कामात टर्बाईनचा वापर केला जातो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक चक्रीय इंजन जो किसी तरल की गतिज या स्थितिज ऊर्जा के कारण गतिशील होता है और अन्य यन्त्रों को घुमाता है।

विद्युत शक्ति के उत्पादन में टर्बाइनों का अत्यधिक महत्व है।
टर्बाइन, टर्बाइन मशीन, टर्बाइन यंत्र, टर्बाइन यन्त्र, टर्बाईन, टर्बाईन मशीन, टर्बाईन यंत्र, टर्बाईन यन्त्र

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

टर्बाईन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tarbaaeen samanarthi shabd in Marathi.