सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्यास आडवे होण्यास प्रवृत्त करणे.
उदाहरणे : डॉक्टरने रोग्यास रुग्णालयातील झोपवले.
समानार्थी : आडवे करणे, झोपवणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
दूसरे को लेटने में प्रवृत्त करना।
Put in a horizontal position.
अर्थ : झोपलेल्याला दुसर्या ठिकाणी नेऊन ठेवणे.
उदाहरणे : आईने मांडीवर निजलेल्या मुलाला पलंगावर झोपविले.
समानार्थी : झोपवणे, निजवणे, निजविणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
सोए हुए को किसी दूसरी जगह पर लिटाना।
स्थापित करा
झोपविणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jhopvine samanarthi shabd in Marathi.