पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील झोडपणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

झोडपणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : हात इत्यादीने एखाद्यावर आघात करणे.

उदाहरणे : खरे वदवून घेण्यासाठी पोलिसांनी चोराला पिटले.

समानार्थी : चोप देणे, चोपणे, झोडणे, ठोकणे, धोपटणे, पिटणे, बडवणे, बदडणे, मारणे, हाणणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी पर किसी वस्तु आदि से आघात करना।

सिपाही चोर को लाठी से मार रहा है।
उसने बच्चे को एक चाँटा रसीद किया।
आघात करना, ठोंकना, ठोकना, ताड़ना, धुनना, धुनाई करना, पिटाई करना, पीटना, प्रहार करना, मार-पीट करना, मारना, मारना पीटना, मारना-पीटना, मारपीट करना, रसीद करना, लगाना, वार करना, हनन करना
२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : भात वा धान्य इत्यादींना जोरजोरात आपटणे ज्याने त्यातील दाणे निघून जातील.

उदाहरणे : मजूर ज्वारी झोडपत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

धान आदि के डंठल झाड़ना ताकि दाने नीचे गिर जाएँ।

मजदूर ज्वार गाह रहे हैं।
गाहना

Beat the seeds out of a grain.

thrash, thresh

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

झोडपणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jhodpane samanarthi shabd in Marathi.