सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : फळे, फुले, मोती इत्यादींचा एकत्रित समूह.
उदाहरणे : वेलीवर द्राक्षाचे घोस लगडले होते.
समानार्थी : गुच्छ, घड, घोस, फडी, फणी
अर्थ : मुळाशी जोडलेल्या, लोंबणार्या वा हलू शकणार्या लांब वस्तूंचा समूह.
उदाहरणे : आशोकाच्या झाडावर फुलांचे झुपके लगडले होते
समानार्थी : झुपका
स्थापित करा
झुबका व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jhubkaa samanarthi shabd in Marathi.