अर्थ : रुळावरून तेलाच्या किंवा विजेच्या इंजनाच्या साहाय्याने चालणारी गाडी.
उदाहरणे :
भारतात आगगाडी 1854 साली मुंबई ते ठाणे येथे प्रथम चालू झाली
समानार्थी : आगगाडी, आगिनगाडी, ट्रेन, रेल्वे, रेल्वेगाडी
झुकझुकगाडी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jhukajhukgaadee samanarthi shabd in Marathi.