अर्थ : प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी त्याच्याशी शस्त्रांनी मारामारी करणे.
उदाहरणे :
तात्या टोपे इंग्रजांशी शेवटपर्यंत लढले
समानार्थी : झुंजणे, युद्ध करणे, लढणे, लढाई करणे
अर्थ : मनाविरुद्ध किंवा नको असतानादेखील एखाद्या गोष्टीचा सामना करणे किंवा त्या गोष्टीने त्रस्त असणे.
उदाहरणे :
आज तो कित्येक वर्षे ह्या रोगाशी लढत आहे.
समानार्थी : झुंजणे, लढणे, संघर्ष करणे
झुंज देणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jhunj dene samanarthi shabd in Marathi.