पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील झिम्मा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

झिम्मा   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : मुली एकमेकींकडे तोंडे करून उभ्या राहून परस्परांच्या पंज्यांवर पंजे मारून खेळतात तो एक खेळ.

उदाहरणे : मला झिम्म्याची खूप गाणी पाठ आहेत.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

झिम्मा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jhimmaa samanarthi shabd in Marathi.