सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : तोंडावरून अस्ताव्यस्तपणे लोंबणारी केसांची बट.
उदाहरणे : भांडता भांडता त्यांनी एकमेकींच्या झिंझ्या धरल्या.
समानार्थी : झिंगी, झिंझोटी, झिटी, झिपरी
अर्थ : पसरलेल्या केसांची बट.
उदाहरणे : भांडणात बायकांनी एकमेकींच्या झिंझ्या उपटल्या.
समानार्थी : झिंगी, झिंझोटी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
सिर के बड़े-बड़े बालों का समूह।
A strand or cluster of hair.
स्थापित करा
झिंजी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jhinjee samanarthi shabd in Marathi.