अर्थ : मादक पदार्थाच्या सेवनामुळे झोकांड्या खाणे वा तारेत येणे.
उदाहरणे :
सूरा पीऊन हत्ती झिंगत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : झिंगण्याची क्रिया किंवा भाव.
उदाहरणे :
मी रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या दारूड्याचे नशेत झिंगणे आणि लटपटणे पाहत होतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
झिंगणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jhingne samanarthi shabd in Marathi.