पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील झाशी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

झाशी   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : उत्तर प्रदेश राज्यातील एक शाहर.

उदाहरणे : झाशीचा उल्लेख बळवंतनगर असा ही केला जातो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत के उत्तर प्रदेश राज्य का एक ऐतिहासिक शहर।

झाँसी एक पर्यटन स्थल है।
झाँसी, झाँसी शहर, झांसी, झांसी शहर
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : उत्तर प्रदेशातील एक शहर.

उदाहरणे : राणी लक्ष्मीबाईचा किल्ला झाशी येथे आहे.

समानार्थी : झांशी

३. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : भारतातील, उत्तर प्रदेश ह्या राज्यातील एक जिल्हा.

उदाहरणे : झाशी जिल्ह्याचे मुख्यालय झाशी शहरात आहे.

समानार्थी : झाशी जिल्हा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत के उत्तर प्रदेश राज्य का एक जिला।

झाँसी जिले का मुख्यालय झाँसी शहर में है।
झाँसी, झाँसी ज़िला, झाँसी जिला, झांसी, झांसी ज़िला, झांसी जिला

A region marked off for administrative or other purposes.

district, dominion, territorial dominion, territory

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

झाशी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jhaashee samanarthi shabd in Marathi.