अर्थ : धातूची भांडी इत्यादिकांस डाक लावून अग्निसंयोगाने सांधण्याची क्रिया.
उदाहरणे :
कढईचा तुटलेला कान झाळणी करून बसवला
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Fastening two pieces of metal together by softening with heat and applying pressure.
weldingझाळणी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jhaalnee samanarthi shabd in Marathi.